ज्या सरकारी - कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही , त्यांना दिल्लीतल्या ऑफिसमध्ये 16 ऑक्टोबरपासून प्रवेश नाकारला जाणार आहे . यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत . लस न घेणारे शिक्षक , फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासह दिल्ली सरकारचे लस न घेणारे कर्मचारी सुट्टीवर आहेत , असे समजले जाणार आहे . लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच ऑफिसमध्ये एन्ट्री मिळणार आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, ऑक्टोबर १०, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
धक्कादायक! पिशोर - सिल्लोड रोडवर भिषण अपघात ; तिन ठार स्टार पोलीस टाइम्स न्युज- पिश
देशाला उद्या मिळणार 100 लाख कोटींची भेट पंतप्रधान- नरेंद्र मोदी यांनी
त्या अपघातातील मृतांची संख्या चार ,सात महिन्याच्या चिमुकल्याचेही निधन पिशोर- पिशोर सिल्लोड रस्त्यावर ट्रॅक्टर व
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात पंतप्रधान- नरेंद्र मोदी आज 11 वाजता आर्थि
पाण्यात पाय घसरून वृद्ध आजीचा मृत्यू स्टार पोलीस टाईम्स ब्यूरो.गावालगत असलेल्य
सिल्लोड कन्नड रस्त्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्य
- Blog Comments
- Facebook Comments