विद्यार्थ्यांसाठी - महत्त्वाची बातमी आहे . 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे . विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत , जिल्ह्यातील कोरोना स्थितीनुसार नियम असतील , असंही त्यांनी सांगितलं . तसेच स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा , असंही सामंत म्हणाले .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय नवि दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने फर्
वेळेवर फी न भरल्यास शाळा करू शकतात कायदेशीर कारवाई - कोर्ट कोरोनामुळे - सर्वत्र शाळा बंद होत्य
पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा स
' अंगावर प्रचंड कर्ज आहे , आता बंद ठेवणार नाही ' सत्ताधारी- पक्षांनी बंद पुकारल्याची घटना
मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींचे नुकसान गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठ
ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस हवामान- विभागाने पुन्हा राज्यातील अनेक भा
- Blog Comments
- Facebook Comments