डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर स्व-नियंत्रण आहे. तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे याचे स्वरुप आहे. प्रकाशकांनी मिळून स्व-नियंत्रित फळी उभी करायची आहे. ज्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष असावा. यातील सभासद विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत. प्रकाशक स्व-नियंत्रित फळीचा सभासद असावा. प्रकाशकांकडून कायद्याने चौकशी करण्याजोगे कृत्य झाले असेल तर त्याची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालय घेईल. यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून न्यूजपोर्टल यादी खालील समिती जाहीर करण्यात आली आहे.
List of News Portals/Digital Platforms associated with NBF-PNBSA
click https://mib.gov.in/self-regulatory-bodies
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF