चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या आरोग्य विभाग विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत असून, सोमवार, दि. १६ ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत.
४५ वर्षावरील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)
१. शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मुल रोड
२. गजानन मंदिर, वडगांव
३. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड
४.
खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली रोड
५. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ वॉर्ड
६. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वार्ड
७. विद्या विहार स्कूल, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकुम
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)
१. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर
२. पोद्दार शाळा, अष्टभुजा वॉर्ड
३. जगन्नाथ बाबा मठ, जे.बी. नगर चंद्रपूर
४. रवींद्रनाथ टागोर शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड
५. किदवाई शाळा, घुटकला वॉर्ड
६. लोकमान्य शाळा, पाठाणपूरा गेट
७. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र - ५, सावित्रीबाई फुले, नेताजी चौक, बाबूपेठ
८. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ
९. मातोश्री शाळा, तुकुम
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)
१. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका चौक, रामनगर
२. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलजवळ
३. एरिया हॉस्पिटल, लालपेठ
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी
केवळ दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)
१. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील फक्त स्त्रियांकरिता
(गर्भवती महिला व स्तनदा मातांना प्रथम प्राधान्य)
पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)
१. पंजाब सेवा समिती, विवेक नगर
सूचना :
- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य.
- संपूर्ण लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.
- लसीकरण केंद्रावर आज उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यानुसार तेवढेच टोकन ऑफलाईन पध्दतीने वितरित करण्यात येतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
- विनाकारण गर्दी करू नये.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.
- 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
टीप : दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचा प्रमाणपत्र आणणे अनिवार्य राहील.
Covishild CMC Chandrapur