Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१

औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची संधी; २०० पदांसाठी भरती.



औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता लवकरच नव्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या या बँकेत कर्मचारी कमी असल्याने २०० नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. अशी माहिती आहे. सहकारी बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे.

Star Police Time - Subscribe Youtube.

Like Facebook Page




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.