महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 3466 जागांसाठी मेगा भरती
- शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण / ITI
- वयाची अट - 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे
- नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
- अर्जाची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021
- अर्जासाठी फी - खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
- सविस्तर जाहिरात pdf -
- https://drive.google.com/file/d/1sxay_TN83hrW4NmE6ARNJNykK31lJmWb/view
ऑनलाईन अर्ज - www.arogyabharti2021.in/