Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २०, २०२१

इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर | Youtube Live

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे. 

YouTube वर येत्या बुधवार  दि २१ जुलै २०२१ रोजी *वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.


 विषय ४:. वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर 

 *तारीख आणि वेळ: 

 दि २१ जुलै २०२१, 

 सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत 

 युट्युब लिंक 




सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

 (दिनकर टेमकर) 

संचालक,  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.