Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २१, २०२१

नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती PPT मध्ये कशी करावी?


आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक व्हिडिओ कश्या पध्दतीने तयार करावेत. शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती कोणत्या आहेत. या विषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे.


Advance  PPT Animation Mastery Training Course 

आणि मिळवा ISO CERTIFIED Certification🪄_ 


आता आपल्याला ऍडव्हान्स पीपीटी  आणि सोनी वेगास ग्राफिक्स, ॲनिमेशन शिकायला मिळणार आहे. 

                                                                                                                   

👉🏻 1. Academic Innovative Video Making in PPT:-

- नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती PPT मध्ये कशी करावी.


👉🏻 2. 3 D Animations & Zoom Effect In PPT:-

- PPT मध्ये विविध प्रकारच्या 3D मॉडेलचा तसेच ZOOM इफेक्ट चा परीणामकारक वापर कसा करावा


👉🏻 3. Effective use of Trigger effect in PPT:-

- Trigger या फंक्शनचा online आणि offline अध्यापनात परीणामकारक वापर कसा करायचा.


👉🏻 4. Circulars, Pamphlets, Poster Making, Logo, Icon, Clipart, Cartoon Making In PPT:-

- शाळा-महाविद्यालयात विविध कार्यक्रमासाठी लागणारे प्रोफेशनल पोस्टर्स कसे बनवावे? 


👉🏻 5. Gif Images Making Using Basic & Advanced Animations Banner, Hoardings Making In PPT:-

- PPT मध्ये GIF Image ची अध्यापनात उपयुक्त अशी निर्मिती कशी करावी ?


👉🏻6. Countdown For Test, MCQ & Logo Animation In PPT:-

- online पद्धतीने MCQ विडिओ आणि countdown timer PPT मध्ये कसे बनवावे.


👉🏻7. VERTICAL VIDEO MAKING IN PPT:-

मोबाईलमध्ये उभे, पूर्ण स्क्रीन व्यापणारे व्हिडिओज कसे बनवावे.


👉🏻8. Use Of Green Screen In PPT  Video:- Background In PPT

आपल्या निर्मितीचा किंवा अध्यापनाच्या विडिओ क्लीपमध्ये ग्रीन स्क्रीन चा वापर कसा करावा एका व्हिडिओच्या पाठीमागे दुसरा Video Background  किंवा animated PPT कशी टाकावी


👉🏻 9. E-Sketch/ Drawing/ Diagram Making In PPT

PPT च्या इतिहासात प्रथमच अशी नवीन संकल्पना ई-स्केच, आकृत्या तसेच चित्रे कसे बनवावेत.


👉🏻 10. Offline Test Making  using Coding In PPT:-

ऑफलाईन पद्धतीने PPT मध्ये विद्यार्थ्यांचे ऑटोमॅटिक गम मिळवणारी टेस्ट कशी बनवायची?   


🎁 EXTRA BONUS🎁

  (Sony Vegas - Video Editing Software- free training and installation ➕ one year Recorded Video Access ➕ with free 55 GB readymade designed PPT slides ➕ free MS 365 PPT installation)


 Total 10 Days Training Program

🗓️ Date:- 26.07.2021 to 06.08.2021

(Saturday & Sunday off)

⏰ Time :- 8.30 PM to 10.00 PM (Daily)

🎥 Training Platform: Zoom Live

                                                                          Learn from our expert Trainer

सुप्रसिद्ध व लोकप्रिय ट्रेनर...

प्रा. मुबीन शेख

M.Sc. B.Ed.SET. Ph.D.(rgst)

PPT Making (तीनदा) राष्ट्रस्तरीय पुरस्कार विजेते.


Join Training Now👇🏻

https://www.shabasguruji.com/courses/advance-ppt-animation-mastery/?affiliate=kn5ryce9


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.