Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २४, २०२१

मारईपाटण परिसरातील अनेक गावात पाणी घुसले Many villages were flooded

माराई पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये व शेतीमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे माराई पाटण वाडी गुडा रापली बुद्रुक या गावात सर्वात जास्त शेतीचं व घराचे नुकसान झाले आहे तरी गावचे सरपंच देवगाव कोटनाके व माजी उपसरपंच प्रल्हाद काळे व गावचे पोलीस पाटील राहुल तंटामुक्ती अध्यक्ष मलकु पाटील कोटनाके सोनकांबळे प्रदीप काळे व मिलिंद कांबळे व समस्त गावकरी पाहणी करताना हजर होते.



वाडी गुडाया गावातील लोकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे व पाहणी करताना गावचे सरपंच ग्रामपंचायत माराई पाटण देवगाव कोटनाके तसेच प्रल्हाद काळे तसेच पोलीस पाटील राहुल सोनकांबळे यांनी ज्या होऊन स्थानिक माहिती घेतली आहे.

व तसेच राहा पल्ली वाडीगुडा या गावाचा माराई पाटण ये-जा करण्याचा रस्ता बंद आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.