ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे
कृषी गाथा - 2
शुक्रवार, दिनांक , 23 जुलै
20 21
सायंकाळी 6. 00 वाजता
आपली भेट होणार आहे ..
*मा. श्री वीरेंद्र प्रेमदास बरबटे
चाचेर ता. मौदा, जि. नागपूर
*2004 पासून श्री सुभाष पाळेकर यांच्या तत्त्वानुसार नैसर्गिक शेती करीत आहे. एकूण 16 एकर जमीन.
*पाच गावरान गाई आणि चार बैल
* मुख्य पीक तांदूळ हळद तूर गहू आणि भाजीपाला
-----------------
उद्यम गाथा - 20
शनिवार, दिनांक 24 जुलै 2021
सायं 6.00 वाजता
मा. मीरा जोशी Director, Epsillon cables Pvt. Ltd.
*She was actively involved in the development of special FRLS (Flame retardant low smoke cables) and AAAC (All Aluminium Alloy Conductors).
*Epsillon Cables’ are appreciated by the industry and many steel industries, Power, Textile, Cement Industries.
----------
ज्ञान गाथा - 51
रविवार, दिनांक, 25 जुलै 2021
वेळ - सायं 4 वाजता
विषय - माहितीचा अधिकार
मार्गदर्शक - ॲड. श्री श्रीकांत मधुकर पांडे
दिवाणी, फौजदारी, महसूल, बँकेच्या विविध न्यायालयीन प्रकरणात सावनेर, कळमेश्वर व नागपूर न्यायालयातील कामाचा अनुभव.
फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात आपण प्रश्न विचारून शंकानिरसन करू शकता.
सोबतच ग्रामायण प्रतिष्ठानचे फेसबुक पेज https://www.facebook.com/gramayanpratishthan/ 👍 करावे.
युट्युब वर ग्रामायण सेवागाथा https://www.youtube.com/c/gramayansevagatha चॅनल सबस्क्राईब करावे.
gramayanpratishthan@gmail.com वर ईमेल पण करून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद !
संपर्क- ग्रामायण कार्यालय
8767790420