महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर जुलै व जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ देत असते, याही जुलै २०२१ मध्ये १७% वरून २८% महागाई भत्ता वाढ देऊ केली आहे. या २८% भत्ता वाढीमुळे आपला पगार किती ने वाढणार याचे कुतूहल सर्वांना असणार आहे यासाठी calculator app बनवले आहे की त्यात फक्त आपले जुलैचे बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार calculate करून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जुलै १५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments