Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै २९, २०२१

एक तास .... कृतीतून शिकण्या करिता 🗓️ दिनांक :- 30/07/2021 🕰️ वेळ:- 11.30 AM Youtube live link

  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर ❇️

प्रस्तुत  📜विषय:- JOYFUL LEARNING 

एक तास .... कृतीतून शिकण्या करिता 


 🗓️ दिनांक :- 30/07/2021 

 🕰️ वेळ:- 11.30 AM 


✒️मराठी

✒️गणित

✒️इंग्रजी

✒️कला

विषय अध्ययन- अध्यापना करिता

🔖 सर्व इयत्ता पहिली व दुसरीच्याविद्यार्थ्यांसाठी 

 शिक्षकांसाठी व  पालकसाठी 

Youtube live link  https://youtu.be/MimYR-U4U0E


 संकल्पना - 

छोट्या छोट्या कृतींमधून इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांकरिता विषय निहाय हसत खेळत शिकण्याकरिता अभ्यास मालिका.


वरील Youtube live 

लिंक ही सर्व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व शिक्षकांसाठी आहे ..

तरी सर्व शिक्षकांना व केंद्रप्रमुख यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपापल्या शाळेतील पालकांपर्यंत , विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त ही लिंक पोहोचवावी व या कृतीद्वारे शिक्षण मालिकेचा लाभ घ्यावा.

 

🔵 *आदेशान्वये 

      प्राचार्य

      डायट, नागपूर.*


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.