Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १२, २०२१

रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन इसम जखमी



शिरीष उगे (खबरबात/भद्रावती) : तालुक्यातील विस्लोन व कुचना येथे राहणाऱ्या दोन इसमाला रानटी डुक्करानी हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवार च्या पहाटे दरम्यान घडली.
यातील प्रशांत प्रभाकर तुरांकर वय 43 राहणार विस्लोन व सतीश महादेव तिखट राहणार कुसना असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे . प्रशांत हा गुरे घेऊन गेला होता तर सतीश शेताकडे जात असताना रानडुकरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.