राज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केले आहे. पण, अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृहखात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, मार्च २३, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
खातेवाटप जाहीर; आता कोणाकडे काय खातं! Maharashtra Mantrimandal (adsbygoogle = window.adsbygoogle || []).p
मराठा आरक्षणाला विरोध; 17 सप्टेंबरला महा आंदोलन |Maratha reservationमराठा आरक्षणाविरोधात 17 सप्टेंबरला संपूर्ण तेली स
क्ष-किरणशास्त्र विभागात निरोपासह स्वागत समारंभ | Welcome ceremony with farewell in X-radiology department*छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय
एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; 4 जण ठार जयपूर -मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्
‘स्पार्क’ मध्ये घडत आहेत नवीन सामाजिक कार्यकर्ते; प्लेसमेंटची संधी ‘स्पार्क’ मध्ये घडत आहेत नवीन सामाजिक कार्यकर्ते;
भाजपा आणि महायुती जिकेलं इतक्या जागा; आकडेच केले सादर Lok Sabha elections Bharatiya Janata Party लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा
- Blog Comments
- Facebook Comments