चंद्रपुरात घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपींकडून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी असा एकूण 2 लाख 1 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रूप उर्फ अबीर सोम दत्त,यश रवींद्र फुलझेले,विकास दशरथ भोयरवार, चिराग जयंत आत्राम व वैभव रामदास गाडगे असे अटकेतील आरोपीची नाव आहेत.चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या तसेच घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.या अनुषंगाने रामनगर पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात होते. अशातच रामनगर पोलिसांना घरफोडी करणाऱ्या आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले, त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून 2 लाखांचा वर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मलिक,एकरे, रजनिकांत पुठ्ठावार आदींनी केली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मार्च २४, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले | Chandrapur district (adsbygoogle = window.adsbygoogle || []).
जिल्हा परिषदेच्या विविध 519 रिक्त पदांसाठी अर्ज | Zilla Parishad job requirements जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 25 ऑगस्टपर्यंत&
चंद्रपूर लोकसभा : पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता! Chandrapur LokSabhaकाँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरक
मजूर घेऊन जाणारी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स उलटली A sleeper coach accident चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल एमआयडीसी जवळ
या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroliया जिल्ह्यात येणार पाऊस rain weather forecast । प
घोडझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार जणांचा मृत्यूशिरीष उगे (प्रतिनिधी) वरोरा : आज शेगाव येथील काही
- Blog Comments
- Facebook Comments