Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१

जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत

जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत




जुन्नर /वार्ताहर
जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल कांकरिया व सचिवपदी सुरेश भुजबळ ,तर कार्याध्यक्षपदी आनंद कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
नारायणगाव येथे आयोजित वार्षिक बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली . मावळते अध्यक्ष ऍड संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली . या बैठकीत अध्यक्षपदी अतुल कांकरिया ,उपाध्यक्षपदी मीननाथ पानसरे ,राजेंद्र कणसे ,कार्याध्यक्ष आनंद कांबळे ,सचिव - सुरेश आण्णा भुजबळ ,सहसचिव-अमर भागवत, खजिनदार-अशोक खरात ,प्रसिद्धी प्रमुख - दामोदर जगदाळे ,तालुका समन्वयक -प्रवीण ताजने ,विभाग प्रमुख- जुन्नर विभाग -नितीन गाजरे ,ओतूर विभाग -संजय शेटे ,बेल्हे विभाग-अर्जुन शिंदे ,नारायणगाव विभाग - रवींद्र पाटे ,तक्रार निवारण समिती-धनंजय रोकडे,सचिन कांकरिया ,संचालक - मंगेश पाटे, नितीन ससाणे ,हितेंद्र गांधी,बाळासाहेब लोखंडे,आण्णा लोणकर,विजय चाळक ,इस्माईल सय्यद ,
सल्लागार - भरत अवचट,ज्ञानेश्वर भागवत,रा.ना.मेहेर,लक्ष्मण शेरकर,रवींद्र कोल्हे,धर्मेंद्र कोरे,
कायदे विषयक सल्लागार - अँड यु.सी.तांबे, अँड रवींद्र देवकर, अँड भूषण शेटे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.