चंद्रपूर जेल परिसरातील शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मृतीस्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
चंद्रपूर: देशात सर्वांना समानता, सर्वांना समान अधिकार देणार संविधान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे ते आपण देषात 26 जानेवारी रोजी अंमलात आणल म्हणून आजचा दिवस या देशातील सर्व उच-निच, गरिब-श्रीमंत या सर्वांना समानतेचा दिवस असल्याने प्रजासत्ताक दिन म्हणून देशात साजरा केला जातो असे प्रंितपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर येथील जेल परिसरातील शहिद विर बाबुराव पुलेष्वर शेडमाके स्मृतीस्थळ येथे झेंडावंदन कार्यक्रम प्रसंगी केले.
प्रसंगी दयालाल कन्नाके, विलास मसराम, प्रा. अषोक तुमराम, नगरसेविका षितल कुळमेथे, ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, अनुराधा हजारे, आशाताई आगोजवार, संगीता खांडेकर, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, मोनीशा महातव रेणुका घोडेस्वार, पुनम तिवारी, मोहन चैधरी, राहुल बोरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमधील सर्वांनी लोकषाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ‘‘सबका साथ - सबका विकास’’ ही घोशणा लोकषाही ला धरून असून हे मंत्र, ही घोशणा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आहे. लोकषाहीचा आदर करणारा संसदेत संविधानाची पुजा करणारा या देषाचा प्रधानमंत्री देषाच्या अखंडेकरिता, देशाच्या सुरक्षिततेकरिता, देशातील आतंकवाद, उग्रवाद संपविण्याकरिता, देशातील घुसखोरी थांबविण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाऊले उचलली असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
या देशाचे स्वातंत्रय अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान हेच कामी येणार असल्याचेही ते म्हणाले. शहिद बाबुराव शेडमाके शहिद स्थळ हे सूवर्ण अक्षराणे लिहावे असे पवित्र स्थळ असून याठिकाणी मागील 5 वर्शांपासून झेंडावंदनाचा कार्यक्रम केल्या जात आहे. येथील पिंपळाच्या झाडाला क्रांतीकारी बाबुराव शेडमाके यांना इंग्रजांनी फाशी दिली हेाती ते हे पवित्र स्थळ आहे. या स्मारकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिन हा देशातला मोठा उत्सव आहे. संपूर्ण देशात हा उत्सव साजरा करण्यात येत असून देशातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील हंसराज अहीर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.