⭕ दुर्लक्षित म्हाळोजी घोरपडेंची समाधी ⭕
____________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3gqDPQi
हि समाधी दुसऱ्या कोणाची नाही.हि समाधी म्हाळोजी बाबा घोरपडे यांची आहे.त्यांनी स्वराज्यासाठी मोठाhहातभार लावला पण इतिहासात त्यांचा जास्त उल्लेख केला गेला नाही.वाचा सविस्तर..मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली. आणि बघता बघता पाचशे मावळा सज्ज झाला, गनिमांच्या डोळ्यात डोळा टाकुन बघत होता…अफाट अफाट सेनासागर आणि टिचभर पाचशे मावळा राजांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत बघता बघता मुकर्रब हाजीर झाला.आणि कडाडला एल्गार हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या…झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली…अरे काळोख थरारला….रात्र थरारली. अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला, शौर्याची लाट उसळली…अवघं तुफान तुफान झालं…अरे एकेक मावळा झुंजत होता…शर्थीनं लढत होता. बस्स्स. मोगलांची कापाकापी करत होता…
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
शिवाजी महाराज सांगायचे…माझा एक मावळा शंभराला भारी आहे! ईथं एक मावळा पाचशे ला भारी पडत होता, मोगलांना बस्स्स कापत होता !! मुकर्रब बघत होता…पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. ईथला एकेक मावळा लढत होता राजासाठी. स्वत: साठ वर्षाचा म्हाळोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय…जो समोर येईल त्याला सरळ कापतोय. रक्ताच्या चिरकांड्या, मांसांचे लगदे…अरे खच प्रेतांचा…आणि फिरतोय म्हाळोजी !! मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि म्हणाला, इस बुढे को पहले लगाम डालो…!ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *तसं सगळं यवनी सैन्य म्हाळोजीबाबाच्या भोवती जमा झालं..अभिमन्यु चक्रव्ह्युवात अडकावा तसा म्हाळोजी अडकला…दोन्ही हातात समशेरी…सगळ्या मोगली सेनेचे एकाच वेळी वार झाले..दोन्ही तलवारींवर पेलले, म्हाळोजी खाली बसला, साठ वर्षांचं रद्दाड शरीर, विज लखलखली…आणि रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. अरे तो जोश वेगळा..तो आवेश वेगळा…अरे ते शौर्य बघितलं, आणि मुकर्रबला कळालं, वाघ कसा असतो.अफाट अफाट अफाट शौर्य पण त्याच वेळी मुकर्रबखानानं चाल खेळली, कमानमाराला बोलवलं.आणि तिस-या बाजुकडुन म्हाळोजीवर नेम धरला. तीर सुटला.उजव्या दंडात घुसला. समशेर खाली पडली..दुसरा तीर कंठात…दोन्ही समशेरी खाली पडल्या. नि:शस्त्र झाला म्हाळोजी.
गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्यात…असं मोगली सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं…शरीरावर अशी एक जागा शिल्लक राहली नाही…जिथं वार झाला नाही…रक्ताळलेला म्हाळोजीबाबा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला…डोळे लवले, ओठ हलले. त्या श्वासानं माती ऊंच उडाली…आणि त्या ऊंच उडालेला मातीला म्हाळोजी सांगता झाला…सांगा माझ्या राजाला…हा म्हाळोजी गेला..मातीत मेला…पण नुसता मातीत नाही मेला…मातीसाठी मेला..अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात. संगमेश्वर जवळ कारभाटले नावाचे गाव आहे तेथे ही समाधी आहे. माहिती आवडल्यास शेअर करा ⛳
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_