⭕ मानवी मेंदु 23 वॅटची ऊर्जा निर्माण करतो ⭕
____________________________
💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
दि. १८ डिसेंबर २०२०
फेसबुक लिंक http://bit.ly/38cw5Ol
मानवी मेंदू ही निसर्गाची सर्वात जटील आणि प्रभावी निर्मिती आहे. या मेंदूची अनेक रहस्ये आजही पुरती उलगडलेली नाहीत. जगभरातील संशोधक त्यासाठी प्रयत्नशील असतात. आपला मेंदू 23 वॅटची ऊर्जा निर्माण करतो, हे तुम्हाला माहिती आहे का?╔══╗
║██║ ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मेंदूची प्रत्येक चेतापेशी 40 हजार सिनेप्सिस संरचनांशी निगडीत असते. जर मेंदूच्या शंभर अब्जांपेक्षाही अधिक न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशींना 40 हजार चेतापेशींनी गुणले तर मेंदूचे ‘कनेक्शन’ संपूर्ण ब्रह्मांडातील तार्यांपेक्षाही अधिक होईल! आपल्या शरीराला मिळणार्या एकूण ऑक्सिजन पैकी 20 टक्के ऑक्सिजनचा वापर मेंदूच करीत असतो.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿमेंदूचा 70 ते 75 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. ज्यावेळी आपण जागृत अवस्थेत असतो, त्यावेळी मेंदू 10 ते 23 वॅट इतकी ऊर्जा निर्माण करतो. इतकी ऊर्जा एखादा बल्ब पेटवण्यासाठी पुरेशी असते. मेंदू हा शरीरातील सर्वाधिक मेदयुक्त भाग आहे. त्यामध्ये शरीराच्या एकूण मेदापैकी 60 टक्के भाग असतो. आपल्या मेंदूत रोज 50 ते 70 हजारांपर्यंत विचार येऊन जातात!
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_