Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

मुस्लीम आरक्षणासाठी राष्ट्रपतीची शिष्टमंडळासह भेट घेणार : खासदार बालू धानोरकर



चंद्रपूर/ प्रतिनिधी
मुस्लीम समाजाच्या शैक्षणीक सामाजिक आर्थिक मागास परिस्थीचा शासनाने २००४ मध्ये राष्ट्रीय आयोगाची स्थापना करूण न्या रंगनाथ मिश्रा न्या सच्चर आयोग चा अहवाल प्राप्त झाला २००६ मध्ये प्रधानमत्री १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला मात्र प्रभावी अमल बजावणी कडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे परिणाम झाल्याचे दिसत नसल्याने पाहीजे तशी अमल बजावणी मध्ये उनीवा असल्याने समाज सर्व क्षेत्रात पिछाडी गेला आरक्षणाची मागणी सतत होत असुन न्यायलयाने सुध्दा सकारात्मक शैक्षणिक आरक्षणाचे मत व्यक्त केले मुस्लीम आरक्षण निर्णायक आंदोलन समीती सपुर्ण राज्यभर आरक्षण आंदोलन सुरु असल्याने चन्द्रपुर जिल्ह्याचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना समितीच्या व तिने आरक्षण मागणीचे निवेदन स्वीकारून मागणी चा पाठ पुरावा करण्यासाठी राष्ट्रपती यांचे शी शिष्टमंडळा सह भेट घेऊन मागणी करू लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा उचलुन चर्चा करु मुख्यमत्री राज्यपाल . यांचेकडे मागणी साठी पालकमंत्री । जिल्ह्यातील . आमदारा सह प्रयत्न करण्यासाठी माझे समर्थन आहे या शैक्षणिक आरक्षण मुस्लीम विध्यार्थी साठी निवासी शाळा मुस्लिम सरक्षण कायदा अमलात आणावा अल्पसंख्याक आवास योजना निर्माण करूण मॉ फातिमा आवास योजना नामकरण हया मागणीचे निवेदन खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना देण्यात आले यावेळी आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थीत होते आरक्षण मागणी च्या जोरदार घोषणा देण्यात आले यावेळी सय्यद आबीद अली अॅड शाकीर मलक इमरान दोसानी हाजी हारून रमजान अली मुनाज शेख इबादुल सिद्दीकी, मोहम्मद मुस्लीम आरक्षणसाठी राष्ट्रपतीची शिष्टमंडळासह भेट घेणार आरक्षण मागणी ला समर्थन
    खासदार धानोरकर
मुस्लीम समाजाच्या शैक्षणीक सामाजिक आर्थिक मागास परिस्थीचा शासनाने २००४ मध्ये राष्ट्रीय आयोगाची स्थापना करूण  न्या रंगनाथ मिश्रा न्या सच्चर आयोग चा अहवाल प्राप्त झाला २००६ मध्ये प्रधानमत्री १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला मात्र प्रभावी अमल बजावणी कडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे परिणाम झाल्याचे दिसत नसल्याने पाहीजे तशी अमल बजावणी मध्ये उनीवा  असल्याने समाज सर्व क्षेत्रात पिछाडी गेला आरक्षणाची मागणी  सतत होत असुन न्यायलयाने सुध्दा सकारात्मक शैक्षणिक आरक्षणाचे मत व्यक्त केले मुस्लीम आरक्षण निर्णायक आंदोलन समीती सपुर्ण राज्यभर आरक्षण आंदोलन सुरु असल्याने चन्द्रपुर जिल्ह्याचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना समितीच्या व तिने आरक्षण मागणीचे निवेदन स्वीकारून मागणी चा पाठ पुरावा करण्यासाठी राष्ट्रपती यांचे शी शिष्टमंडळा सह भेट घेऊन मागणी करू लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा उचलुन चर्चा करु मुख्यमत्री राज्यपाल यांचेकडे मागणी साठी पालकमंत्री । जिल्ह्यातील आमदारा सह प्रयत्न करण्यासाठी माझे समर्थन आहे या शैक्षणिक आरक्षण मुस्लीम विध्यार्थी साठी निवासी शाळा मुस्लिम सरक्षण कायदा अमलात आणावा अल्पसंख्याक आवास योजना निर्माण करूण मॉ फातिमा आवास योजना नामकरण हया मागणीचे निवेदन खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना देण्यात आले यावेळी आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थीत होते आरक्षण मागणी च्या जोरदार घोषणा देण्यात आले यावेळी सय्यद आबीद अली अॅड शाकीर मलक इमरान दोसानी हाजी हारून २मजान अली मुनाजशेख इ၊बा दुल सिद्दीकी इरफान शेख व सिम खान लतीफ खान जावेद सिद्दीकी कादर शेख  शफी ना जीर कुरैशी एजाज भाई . शहेजाद हुसैन शाहीन शेख मलीका नफीसा अंजुम प्रा नाहीदा काजी कौसर खान शिरीन कुरैशी सह शेकडो कार्यकर्त उपस्थीत होते शेख व वसिम खान लतीफ खान जावेद सिद्दीकी मोहम्मद कादर शेख  शफी शेख  नजीर कुरैशी एजाज भाई . शहेजाद हुसैन, शाहीन शेख, मलीका नफीसा अंजुम, प्रा नाहीदा काजी, कौसर खान , शिरीन कुरैशी सह शेकडो कार्यकर्त उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.