Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ११, २०२०

रेल्वे रुळावर आढळला त्याचा मृतदेह







शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती) : तालुक्यातील सायवन परिसरात रेल्वे पटरीवर इसमाचे प्रेत आढळले ही घटना काल रात्री दरम्यान उघडकीस आली  हा अपघात की घातपात  याचा शोध  सुरू आहे
 मोहन  वडझरकर   वय 45 वर्ष राहणार चामोर्शि असे मृतकाचे नाव असून  हा सायवन रेल्वे पटरी कक्ष क्रमांक 858   25/  27 या क्रमांकावर रेल्वे पटरी च्या मदोमत मृतावस्थेत आढळला या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले  या मृतकाच्या हाताला व पायाला जखमा असून याचा नेमका मृत्यु  रेल्वे अपघातानी कि घातपात याचा पोलिस शोध घेत  आहे  मृतक झ्सम  हा चामोर्शी येथे शासकीय वस्तीगृहात कार्यरत होता पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.