राणी दुर्गावती नगर बिनाकी नागपुर येथील रहिवासी, सनातन दशनाम गोसावी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री गौरीशंकर पर्वत पुरी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . मृत्युसमयी त्यांचे वय ७२ वर्षांचे होते.त्यांचे पश्चात तीन मुलं नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. समाधी संस्कार उद्या दिनांक ७ रोजी दुपारी १२ वाजता,दशनाम गोसावी समाज आखाडा, बिनकी मंगळवरी येथे करण्यात येईल.
शोकाकुल
किशोर गौरीशंकर पुरी मो.न.९२८४९०४९३९