गडचिरोली, 2 : हॉकीचे जादूगर स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळात अतुलनीय कामगिरी केली. खेळाडुंनी त्यांचा बोध घेतल्यास ख-या अर्थाने क्रीडा दिन झाल्याचे सार्थकी लाभेल, असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगर स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संयोजक खुशाल मस्के होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीच्या तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी सारीकोंडा, कनिष्ठ लिपीक विशाल लोणारे, महेंद्र रामटेके, सुनील चंद्रे, कुणाल मानकर व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी सारीकोंडा, क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर, विशाल लोणारे, महेंद्र रामटेके, सुनील चंद्रे, कुणाल मानकर व क्रीडा प्रेमींनी सहकार्य केले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनतेला आव्हान भामरागड वनअरण्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनते
बेमुदत ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारली : सुरजागड चा मुद्दा पुन्हा चर्चेत गडचिरोली ( ३ मार्च ) : सुरजागड सह गडचिरोली जिल्ह्
चकमकीत ठार नक्षलवाद्यांची ओळख पटली; पोलिसांनी केली नावे जाहीर जहाल नक्षली नेता , सेंट्रल कमिटी मेंबर , मिलिंद त
डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण" occasion of Makar Sankranti Armori मकरसंक्रातीनिमित्त पार पडला आगळावेगळा हळदी कुंकू
26 नक्षल्यांना कंठस्नान घातले | गडचिरोली पोलीस दलास ५१ लाख रुपयांचे बक्षीस | गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्
चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा खनिजावर
- Blog Comments
- Facebook Comments