Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०

वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षकांना महिला आयोगाची नोटीस

प्रमोद पाणबुडे /वर्धा:
शिकवणी वर्गाला जात असताना एका माथेफिरू तरुणाने हिंगणघाट येथील एका महाविद्यालयात असलेल्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर देशभर यावीत या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल (सू मोटो) घेत वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.
Image result for पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ अहवाल द्यावा आणि कडक कारवाई करावी असे निर्देश आयोगाने दिले आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.