Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२०

सागवान तस्करी करतांना 5 आरोपीस रंगेहात अटक


चंद्रपूर:
मध्य चांदा वन प्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत
झरण वनपरिक्षेत्र कक्ष क्र.०२ एफ डी सी एम मध्ये दिनांक 13/2/2020 रोजी रात्री 2:30 वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी मोटे व त्यांचा स्टाफ यांनी जंगलात धाड टाकून साग नग 21 घ मी 0.680 व एक छोटा हाथी वाहन सोबत एक आरोपी नामे राहुल भोयर वय 24 वर्ष रा कोठारी याला अटक केली

व 4 आरोपी फरार झाले पकडलेल्या आरोपीला कोर्टात हजर केले असता 5 दिवसाची वनकोथंडी सुनावण्यात आली. व दिनांक 16/2/2020 रोजी फरार आरोपी 1) प्रमोद खोब्रागडे 2) देवराव झाडे 3) मनोज शेडमाके 4)इरफान पठाण यांना अटक करून गोंडपीपरी न्यायालतात हजर करून पुन्हा वन कोठडीत वाढ करून दिली आहे.सदर प्रकरणामध्ये अजून आरोपींची वाढ होण्याची शक्यता आहे


न्यायालयांमध्ये सरकारी वकील धात्रक यांनी काम पाहिलं व प्रकरणाची चौकशी कोपुलवार सहायक व्यवस्थापक यांचा मार्गदर्शनात मोटे वनपरिक्षेत्र अधिकारी व नांदे वनपाल दुर्गेवार वनपाल, वनरक्षक पवार, घुंगलोत,जाधव,कावडे, मस्के,मावलीकर, लाडे, गेडाम, चौहान, कासारे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.