मनोज चिचघरे/प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील जेसीआयच्या वतीने गुरुकुल उच्च प्राथमिक विद्यालयात वर्ग १ते इयत्ता ८वि पर्यंतं शिक्षण घेनाऱ्या गरीब विद्यार्थानां एक मदतिचा हात हा उद्देश ठेऊन भिवापूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते दिलिपबाबू गुप्ता व निलजवासी भगवान नवघरे याच्यां आर्थिक मदतीने जेसीआय भिवापूर या संस्थेच्या माध्यमातून घडविण्यात आदी गुरुकुल उच्च प्राथमिक विद्यालय येथे याप्रसंगी गणवेश वितरणिचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले मां.दिलिपबाबू गुप्ता भगवानजि नवघरे ,जेसी आय भिवापूर चे अध्यक्ष जेसी देवा वानखेड़े, जेसी अनिल खोबरागड़े पूर्वाध्यक्ष संचालिका बंसोड मॅडम,नाना जनबंधू,यांनि सावित्रीबाई फुले यांच्यां प्रतिमेला माल्यार्पण केले प्रमुख पाहूण्यांचे स्वागत गुरुकुल विद्यालयाच्या शीक्षकांनि केले प्रमुख पाहूण्यांनी विद्यार्थानां मार्गदर्शन केले प्रमुख पाहूणे दिलिपबाबू गुप्ता यांनि या वेळेस यापुढेही सढळ हाताने मध्य करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी, जेसी विजय लांजेवार, डॉ. दर्शना हिवरकर, डॉ जयश्री राऊत, जेसी प्रिती खोबरागड़े, जेसी राजू उरकूडे, जेसी प्रकाश निनावे,प्रामुख्याने उपस्थित होते मागिल ११ वर्षापासून १५ आॅगस्ट व२६ जानेवारीला नियमित चाॅकलेट वितरण शहराच्या संपूर्ण शाळेतिल विद्यार्थानां सूरू आहे. त्यात एक स्तूत्य उपक्रम रिबविल्याने गावात चर्चेला उधान आले आहे असे वक्तव्य पाहूण्यांनी आपल्या भाषनातून मांगे कार्यक्रमाचे संचालन जेसी मोहम्मद तौफीक पटेल मानिंद केले, तर आभार गुरुकुल विद्यालयाें मुख्याध्यापक गाढवे सर यांनी मानले.