चांपा/प्रतिनिधी:
नागपुर नगरी चे संस्थापक ज़्यांनी 317 वर्षा पूर्वी 1702 मधे 12 गाव मीळुन नागपुर नगरी वसवली होती.
या 12 गांव मधे राजापुर,रायपुर,हिवरी,
हरिपुर,वानडे,सक्करदरा,आकरी,लेडरा,
फुटाला,गाडगे,भानखेडा, सीताबर्डी,
समावले होते.कालांतराने काही नावात बदल झाला आणी नागपुर नगरिचा विकास सुरु झाला.
अशा महापुरुषाची आज दिनांक 30 जुलै 2019 ला अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदे तर्फे जयंती साजरी करण्यात आली.धरमपेठ झोनचे सभापती मा.श्री अमर जी बागडे आणी संघटने चे विदर्भ अध्यक्ष आकाश मडावी यांचा हस्ते विधान भवन सिव्हिल लाइन स्तिथ पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले.
आणी त्यांचा जयंती निमित्य शासकीय मेयो हॉस्पिटल गांधीबाग इथे रुग्णांना फळ,फ़्रूट आणी बिस्किट वीतरण करण्यात आले.कार्यक्रमाला धरमपेठ झोन चे सभापती मा.श्री अमरजी बागडे,संघटने चे विदर्भ अध्यक्ष आकाश मडावी,आदिवासी आघाडी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अरविंद जी गेडाम,आदिवासी महिला मंडळाचा महिला पदाधिकारी अर्चना कंगाले,मीनल दडांजे,अल्का मसराम,किरण दडांजे,मीना कोडापे,लता कंगाले,सोनू कंगाले,निलिनी मडावी,प्रतिभा पुराम,संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी प्रवीण श्रीरामे,निलेश धुर्वे,राहुल मरसकोल्हे,प्रतीक मडावी,दीप्ति सय्याम,स्वाती मडावी,प्रिया भलावी,अमित मरापे,रोहित कुभरे,मयूर कोवे,अमोल कौरती,दिवेश धुर्वे,मनोज पोतदार,सुरेन्द्र नेताम,सागर घुमटकर,पोलिस डायरी न्यूज़ चे पंकज भोंगाड़े,अश्ना कुरेशी,स्वप्निल वलके,विक्की गेडाम,नितेश धुर्वे,अमित भलावी,शुभम परतेती,दीपक कुमरे,सागर इवनाते,आदी पदाधिकारी उपस्तिथ होते.