Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०५, २०१९

शुक्रवारी नागपुरातील या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी शुक्रवार दिनांक ७ जून रोजी शिवाजी नगर,स्वावलंबी नगर, दीनदयाल नगरातील वीज पुरवठा सकाळच्या सत्रात बंद राहणार आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर,त्रिमूर्ती नगर,लोकसेवा सोसायटी, जयताळा, रिंग रोड, जीवन छाया सोसायटी, पंचदिप नगर,डॉ. कॉलनी, छत्रपती नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते १० या वेळेत आठ रास्ता चौक, लक्ष्मी नगर, सकाळी ७ ते १०. ३० या वेळेत नरसाळा, बहादुरा, गिरीपुंजे नगर, हुडकेश्वर, राजापेठ, दुबे नगर,चंद्रकिरण नगर,आई. टी. पार्क गोपाळ नगर,दुर्गा मंदिर प्रताप नगर, गोपाळ नगर, वऱ्हाडे पाटील नगर, इंद्रप्रस्थ नगर,भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, गजानन धाम, जयप्रकाश नगर, चिंतामणी नगर,राजीव नगर, तपोवन, राहुल नगर,नरकेसरी ले आऊट, श्याम नगर,दाते ले आऊट, प्रसाद नगर, अष्टविनायक नगर,इंद्रप्रस्थ नगर,संघर्ष नगर,राऊत वाडी, मनीष ले आऊट, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत बर्डी परिसर, महाजन मार्केट, लोखंडी पूल, शनी मंदिर, टेकडी रोड, टेकडी गणेश मंदिर येथील वीज पुरवठा बंद राहील. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.