Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०६, २०१९

एक कोटीच्या दारूचा साठा केला नष्ट

(प्रशांत गेडाम)/सिंदेवाही:


सिंदेवाही - 2018 मध्ये सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत दारू विक्रेत्यावर करण्यात आलेल्या कारवाईत 3 हजार 860 नग .त्याचे एकूण किंमत एक कोटी 17 लाख 1 हजार 930 रुपये च्या दारू साठा जप्त करण्यात आला होता. न्यायालयाच्या परवानगीने पोलिसांनी एक कोटी 17 लाख 1हजार 930 रुपयाचा दारुसाठ्यावर रोड रोलर चढवून नष्ट करण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक तोंडे साहेब सिंदेवाही पोलीस स्टेशन ठाणेदार निशिकांत रामटेके ,पाटील ,आवारे 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भगत,कापते ,अवचर, रायपुरे यांच्या देखरेखीखाली सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या मागिल मैदानात रोड रोलर च्या साह्याने 1 कोटी 17 लाख 1 हजार 930 रुपयाचा दारुसाठा नष्ट करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.