Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

अहिरांच्या प्रचारासाठी अमित शाह आज चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह रविवार ०७ एप्रिल रोजो चंद्रपुरात येत आहेत. चंद्रपूर लोकसभा निर्वाचनक्षेत्राचे भाजपा शिवसेना-रिपाइं॑ (आ.),रासप महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या निवडणूक प्रचारार्थ सायंकाळ ५ वाजता क्लब प्राऊंड, चंद्रपूर येथील पटांगणावर त्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला महायुतीचे राज्यातील नेते मंडळी, आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी
जि.प. अध्यक्ष, सभापती, सदस्यपं.स. सभापती, सदस्य, महापौर नगराध्यक्ष, विविध आघाड्यांच अध्यक्ष उपस्थित राहतील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.