Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २७, २०१९

अंतराळात भारताचे 'मिशन शक्ती' यशस्वी

⚡  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मिशन शक्ती विषयी सांगितले

🗣 काय म्हणाले पंतप्रधान मोदी?*

▪ काही वेळापूर्वीच देशाने अंतराळात महत्त्वपूर्ण यश मिळवले.
▪ भारताने लो अर्थ ऑर्बिटमध्ये लाईव्ह सॅटेलाईट पाडत 'मिशन शक्ती' मोहीम यशस्वी केली.
▪ मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने 300 किलोमीटर दूर असलेलं सॅटेलाईट पाडण्यात यश 
▪ अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे. 
▪ केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडला, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी केली.
▪ भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण आहे. भारताद्वारे विकसीत करण्यात आलेल्या ए-सॅट द्वारे या मोहिम पूर्ण करण्यात आली आहे.
▪ भारताचं हे परीक्षण कुणाच्या विरोधात नाही. आजची चाचणी ही कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारी नाही.

🌐 www.khabarbat.com 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.