Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

नैनपुर येथे 90 हजारची मोह दारू जप्त

सिंदेवाही/ प्रतिनिधी
तालुक्यातील नवरगाव येथून जवळच असलेल्या नैनपुर या गावी  मोठ्याप्रमानात  मोहा दारू सुरु आहे . अशा प्रकारची  सिंदेवाही पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच .सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार   रामटेके साहेब आपल्या काही पोलिस स्टाफ सह पोहोचले . व  नैनपुर या गावांमधील दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे चालू केली .व तिथून मोहा दारू 90,000 हजार   रुपयाची जप्त केली. व आरोपीला अटक करण्यात आली. तसेच नैनपुर वरुण येणाऱ्या तलाश नामक वेक्तिचि गाड़ीसह दारू अंदाजी किंमत 60 हजारचि दारू पकडली.हे कारवाई ठाणेदार रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.  पाटील  , पी एस आय आवारे  तसेच नवरगाव पोलीस चौकीचे सुरपाम यांनी केली.


सिंदेवाही मध्ये दारूचा पेट्या घेऊन जाणारी गाडी पकडली

पोलीस स्टेशन शिपाई माहिती देण्यास नकार

सिंदेवाही -   सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) वरून चार चाकी सफेद कलर   क्रमांक - MH-34 AA--30 79 सिंदेवाही ला येत असताना पकडले. यात किती किमतीच्या देशीदारूच्या पेट्या होत्या की विदेशी पेट्या होते .हे कळू शकले नाही. माहिती विचारात असताना. प्रतिनिधी( पत्रकार) यांना एका शिपाई पोलिसांनी अडवून तुला माहिती ती दिली जाणार नाही .असे ठणकावून सांगितले त्यामुळे काही पत्रकार ठाणेदार साहेबांशी चर्चा करून संबंधित दारूच्या पेट्या असलेले गाडीमध्ये किती माल  व त्याची किंमत किती माहिती घेत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.