Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

वाडीतील सच्चिदानंद संगीत विद्यालयाचे विद्यार्थी मेरीट

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे 

अखील भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या माहे नोव्हेंबर २०१८ मधील संगीत विषयामधील परिक्षेत वाडीतील सच्चिदानंद संगीत विद्यालयाचे विद्यार्थी ( मेरीट ) विशेष योग्यता मध्ये आले . प्रारंभीक परिक्षेत वेदांत कावरे , ओम कराडे , ऋतुपर्ण बरगट , श्रेयस ठोकळ , श्लोक मामर्डे , तन्मय बॅनर्जी ,प्रवेशीका प्रथम परिक्षेत ओमकार काळे , प्रवेशीका पूर्ण परिक्षेत भुमी माहेश्वरी , श्रेयश देशमुख , अर्थव थेरे , प्रथमेश बिडवाईक , सिद्धांत परांडे , चैत्यन्य मेंघळ , प्रथमेश केचे , शुभम मेश्राम हे सर्व विशेष योग्यता मध्ये आले . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडीलासह सच्चिदानंद संगीत विद्यालयाचे प्राचार्य विनायक कराडे यांना दिले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.