चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 18 लाख 81 हजार रुपयांची रोकड जप्त
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकीवरून रक्कम केली जप्त
डिक्कीतून 18 लाख 84 हजार रुपये जप्त
निवडणूक अधिकाऱयांनी आयकर विभागाला चौकशीचे निर्देश
मात्र रक्कम कोणाची आणि कुठे जात होती हे सध्या कडू शकले नाही
एम.एच.34-ए.के.0330 लाल रंगाच्या मोपेड गाडीत रेलवे स्टेशन ते बस
स्टैन्ड मार्गावर नियोजन भवन परिसरात रोकड जप्त.
गुरुवारी नामांकन परत घेण्याचा होता शेवटचा दिवस