Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

वाडी शहर शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी

वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:

आदर्शवाडीतील खडगांव मार्गावरील शिवाजी स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती साजरी करण्यात आली . सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे दही दुधाने स्नान करुन कुमकुम तीलक करुन हारार्पण करण्यात आले . तसेच एमआयडीसी टि पाँईंट येथे महाराजांच्या तैलचित्राचे पूजन करुन हारार्पण करुन मिठाई वाटण्यात आली.हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने वाडी परीसर दुमदुमून गेला होता.


यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख तथा बांधकाम सभापती हर्षल काकडे,नागपूर तालुका प्रमुख संजय अनासाने संतोष केचे , हरीशभाई हिरणवार, उपतालुका प्रमुख रुपेश झाडे ,वाडी शहर प्रमुख प्रा . मधु माणके-पाटिल , शहर कोषाध्यक्ष वसंतरावजी ईखनकर , शत्रुघ्नसिंह परीहार , अजय चौधरी , संदिप उमरेडकर , भाऊराव रेवतकर , राम सिंग , विजय भैय्या मिश्रा ,राकेश अग्रवाल ,सुनील मंगलानी ,उपशहर प्रमुख मदन राना,शब्बीरभाई शेख , विलास भोंगळे , किशोर ढगे, राजा अय्यर ,प्रकाश मेंढे , क्रिष्णा रायबोले ,प्रसिद्धी प्रमुख दिपक राहांगडाले व गिरीश राऊत, , दिवाणजी राहांगडाले,विजय चुटे , नवनाथ बागवाले , सचिन अतकरी , संजय बोरडकर ,दत्ता वाघ , डॉ. योगेश व्यास , राजेश शेळके , राजेश बानीया ,नंदु सोमकुंवर,प्रमोद जाधव , सुनिल मंगलानी , राकेशजी अग्रवाल, पुरुषोत्तम गोरे , संतोष केसरवानी, संदीप विधळे, अमोल सौंसरे, रोकडे काका, रघुजी नागलवाडे ,संतोष दायमा , उमेश शाहू ,जयराम देवानी , आश्विन च-हाटे ,कमलाकर मसराम ,नरेश मसराम,राजेश बुटे ,मोहीत माणके पाटिल , विमापूल माणके पाटिल , क्रिष्णा वडे , ,चंदन दत्ता , अखिल पोहनकर, उमेश महाजन, अजय देशमुख, अजय चौधरी ,संदिप उमरेडकर , चेतन बडगे , अजय ईखार ,अजय विश्वकर्मा, विजय मिश्रा,संतोष दुबे ,संतोष शिंदे , विठ्ल राव ,राजु अतकरी , महेश पिंगळे ,विजय भिवनकर , क्रांती सिंग , कपिल भलमे, केशव खोब्रागडे , भट्टाचार्य महादेव सोनटक्के , विजय कामडे , शिवम राजे व मोठ्या संख्येत पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.









SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.