Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

वाडीत ढोल ताशांच्या गजरात शिवजंयती साजरी

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

प्रौढ प्रताप पुरंदर , क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर , महाधिराज महाराज श्रीमंत श्री छ्त्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष, ढोल -ताशांचा गजर आणि भव्य शोभायात्राने वाडीत छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्सवात साजरी झाली .दि रॉयल शिवसंस्कृति फाउंडेशन तर्फे महाआरती व शोभायात्रा काढण्यात आली . संस्थापक अध्यक्ष ओंकार तलमले व आयोजक अश्वीन बैस यांच्या मार्गदर्शनात स्मृती लेआऊट मैदान येथे दुपारी ५ वाजता महाआरती करून शोभायात्रा काढण्यात आली . 

यावेळी खासदार कृपाल तुमाने,नगराध्यक्ष प्रेम झाडे ,नानाभाऊ गांवडे, सतीश चतुर्वेदी, कुंदाताई राऊत,हेमंत गडकरी, दुर्योधन ढोणे,प्रकाश कोकाटे ,राजेश थोराणे, हर्षल काकडे , संतोष केचे , संजय अनासाने , प्रा . मधु माणके पाटील ,विजय मिश्रा , अखील पोहणकर ,कल्पना सगदेव ,डॉ.करन माने,योगेश चनापे,अनिल पाटिल,मंगेश चोखांद्रे ,संजय जिवनकर,राजु मिश्रा,जेम्स फ्रांसिस,ज्ञानेश्वर गांवडे ,बेबीताई ढबाले,मनोज रागीट,सागर बैस, पुरुषोत्तम लिचडे,विजय देशपांडे, वनश्री देशपांडे,राजू मिश्रा , महेश रागीट , इशांत राऊत आदीसह हजारों नागरीक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.