Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

भरधाव दुचाकी भिंतीवर आदळून दोघांचा मृत्यू

चंद्रपूर : भरधाव दुचाकीवरून गडचांदूर येथील दोन  तरुण काल रात्री दहा च्या सुमारास चंद्रपुर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील शिव मंदिरा जवळ गतिरोधकवरून तोल जाऊन भरधाव दुचाकी भिंती वर आपटून एकाचा जागीच मृत्यु झाला दुसऱ्याचा  जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला. दोन्ही मृतक गडचांदूर चे रहिवासी असल्याचे समजते. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.