पवनी: ग्रा.प. पालोरा चौ.अंतर्गत येणाऱ्या आबादी वस्ती शाळेच्या वतीने शाश्वत स्वच्छता अभियान राबविण्या आले. आज जिकडे तिकडे स्वच्छ भारत चा नारा बघायला दिसतो पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.पालोरा चौ.गावा मध्ये स्वच्छतेवर जास्तच भर देण्यात आला आहे .ग्रामपंचायत सरपंच सौ.अनिता गिऱ्हेपुंजे यांच्या पावलावर पाउल टाकत जि. प.वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री.जिभकाटे सर व सहाययक शिक्षक श्री धारगावे सर यांनी शाळेतील मुलांबरोबर शाळेच्या परिसरातील स्वछता करताना काही क्षण.
वस्ती शाळा पालोरा चौ आबादीचे एक पाउल स्वच्छते कडे