भंडारा(मनोज चीचघरे ) :
जागतिक दिव्यांग दिवश आणि त्यांच दिनाचे औचित्य साधून आमच्या हिराज प्रोडक्शन च्या वतीने दिव्यांंग (समाजाचा एक अंग) ह्या चित्रपटाची निर्मिती के असून व त्या चित्रपटाचे आँफिशियल पोस्टर चे भवभुती रंग मंदिर या सभा गृहात विमोचन सोहळा आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी प्रामुख्याने कार्यक्रम चे अध्यक्षपदी ब्रदरभाई शेख व उद्घाटक जिल्हा पुरवठा अधिकारी मा, अनिल सव ईल साहेब व तसेच प्रमुख पाहुणे जयेशचंद्र रमादेजी ,डॉ नोव्हिल ब्रामनकर, श्री एच, एच ,पारदी सर, गुरमीत जावला, श्री, खेमेन्द कटरेजी, अतुजी सतदेवजी ,विश्वजीत बागडे, श्रीमती सुवर्णा हूबेकर, श्रीमती सविताताई बेदरकर,
श्रीमती आरती चवरे, दिपक बहेरकार, अमर वराडे, शिव नागपूरे, यांच्या उपस्थितीत पार पडले चित्रपटाचे निर्माते दिनेश एच फरकूडे यांनी जिल्हातील सौदर्यने नटलेल्या लोकेशन बंदल माहितीदेत हा चित्रपट करताना कितीतरी अवघड प्रसंग अडचणीना आपल्या भावनेतून व्याक्त केले,