नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजी दक्षिण- पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत केंद्रीय कारागृह,चुना भट्टी, वैनगंगा कॉलनी, अजनी चौक,प्रशांत नगर,समर्थ नगर,नवजीवन कॉनये, प्रगती कॉनये, उरुवेला कॉलनी, सहकार नगर, हिंदुस्थान कॉलनी, राहुल नगर,गजानन नगर,राजीव नगर,रामनगर, हिल टॉप, मुंजेबाबा आश्रम, वर्मा ले लोट, सुदाम नागरी, संजीव नगर,कर्वे नगर,चिंचभवं, कन्नमवार नगर,उज्वल नगर, जयताळा, एकात्मता नगर,दादाजी नगर, पक्खीडे ले आऊट, स्नेहशीष नगर, शारदा नगर, दाते ले आऊट, प्रगती नगर, अष्टविनायक नगर,संघर्ष नगर, तुकडोजी नगर,नाईक ले आऊट,शास्त्री ले आऊट, अध्यापक ले आऊट,टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, जीवन छाया नगर,दीनदयाल नगर,पडोळे ले आऊट, प्रताप नगर,गोपाळ नगर, तेजस्विनी नगर, नरसाळा, त्रिमूर्ती नगर, खामला येथील वीज पुरवठा या काळात बंद राहणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्र नगर, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अमरावती रोड, मरारटोली, गोंड बस्ती, रामनगर, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत त्रिमूर्ती नगर,इंद्रप्रस्थ, पन्नासे ले आऊट, सोनेगाव, सहकार नगर,जयप्रकाश नगर, चिंतामणी नगर,तपोवन, नरकेसरी ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जयबद्रीनाथ, स्वागत सोसायटी,दुपारी १२ ते १ या वेळेत आठ रास्ता चौक परिसर, लक्ष्मी नगर,दुपारी १ ते २ या काळात बालजगत परिसर सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मेडिकल कॉलनी, अजनी रेल्वे स्टेशन, ऑल इंडिया रिपोर्टर, काँग्रेस नगर,छोटी धंतोली, येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.