अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील नागरी भागात वीज पुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ७ र्व ११ या काळात सुरेंद्र नगर,वेस्ट हाय कोर्ट रोड,अजनी चौक, दंतेश्वरी,खामला चौक, सकाळी ८ ते १० या वेळेत बर्डी मेन रोड . महाजन मार्केट, लोखंडी पूल, शनी मंदिर, टेकडी रोड आणि गणपती मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. , सकाळी ९ ते १२ या वेळेत गांधी नगर,डागा ले आऊट, शास्त्री ले आऊट, वागणे ले आऊट, सिंधी कॉलनी खामला, टेलिकॉम नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर,कन्नमवा नगर,कर्वे नगर, उज्वल नगर,पाखिड्डे ले आऊट, कबीर नगर,भेंडे ले आऊट, मनीष ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर,दीनदयाल नगर,पन्नासे ले आऊट, त्रिमूर्ती नगर, गोरले ले आऊट,जीवन छाया सोसायटी येथील तर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत राम नगर,बाजीप्रभू चौक, वर्मा ले आऊट, सुदामनगरी, पांढराबोडी येथील वीज पुरवठा बंद राहील याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. वीज बंद राहणार असल्याचा संदेश वीज ग्राहकांना महावितरणकडे पंजीबद्ध केलेल्या मोबाईलवर देण्यात येणार आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
महावितरणच्या वसुली पथकावर एकाच दिवशी दोन ठिकाणी जीवघेणे हल्लेनागपूर/प्रतिनिधी:-महावितरणच्या वसुली पथकावर राज्य
एकच स्लॅबमध्ये गणेश मंडळांना मिळणार वीज:अधिकृत वीजजोडणीचे महावितरणकडून आवाहन नागपूर/प्रतिनिधी:सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
महावितरण आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून महावितरणची नाट्य रसिकांना मेजवानी &nbs
जखमी सोनवणे यांची मुख्य अभियंत्याकडून विचारपूसनागपूर/प्रतिनिधी:थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठ
नीता केळकर यांची मराविमं स्वतंत्र संचालक पदी नेमणूक नागपूर/प्रतिनिधी:श्रीमती नीता केळकर यांची म
मंगळवारी नागपूरचा वीज पुरवठा बंदनागपूर/प्रतिनिधी:महावितरणकडून पायाभूत आराखडा योजन
- Blog Comments
- Facebook Comments