रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे. रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, जून २७, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीरखरकाडा येथील घटना चिमूर/शहर प्रतिनिधीचिमूर वरून ६
चिमूरच्या नगराधक्षांच्याच प्रभागात पाण्याची भिषण टंचाईनगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिला
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीरखरकाडा येथील घटना चिमूर/शहर प्रतिनिधीचिमूर वरून ६
दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन चिमूर/रोहित रामटेके: चिमूर तालुक्यातील कोटगा
बटन दाबताच उघडते दारूचे कपाट घरात मिळाली देशी दारुचिमूर/प्रतिनिधीदारूबंदी कठोर
चिमूर नपला मिळाले चार अधिकारी नगर परिषदच्या सत्ता बदलानंतर यश चिमूर/
- Blog Comments
- Facebook Comments