Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २९, २०१८

दक्षिण-पश्चिम नागपुरात बुधवारी वीज नाही

electricity maintenance साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
महावितरणला करावयाच्या अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची आणि महामेट्रोच्या कामांमुळे बुधवार दि. 30 मे 2018 रोजी कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या शंकरनर, धरमपेठ, गोपालनगर, त्रिमुर्तीनगर, स्वावलंबीनगर, अमरावती रोड आदी भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे.
बुधवार दि. 30 मे 2018 रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत दुर्गा मंदिर, माटे चौक, अत्रे लेआउट, गोपालनगर, वऱ्हाडे पाटील लेआउट आणि परिसर, सकाळी 7 ते 11 या वेळेत धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर, टांगा स्टॅन्ड, वेस्ट हायकोर्ट रोड, अलंकार टॉकीज, शंकरनगर, दंडीगे लेआउट, तेलंगखेडी, मारारटोली, रामनगर आणि अमरावती रोडचा काही भाग, जीवनछाया, दीनदयालनगर, स्वावलंबीनगर, पडोळ चौक, त्रिमुर्तीनगर, एनआयटी गार्डन, भेंडे लेआउट, लोकसेवानगर, प्रियदर्शनीनगर, ब्लॅक डायमंड, पागे अपार्टमेंट, चिंतामणी अपर्टमेंट., भामटी, दिंड्यलहनगर, कापसे लेआउट, सुजाता लेआऊट, आझादहिंदनगर, इंद्रप्रस्थनगर, संचयणी कॉम्पलेक्स आणि परिसर, टेलीकॉमनगर, एक्साईज कॉलनी, रवींद्रनगर, राजेंद्रनगर, हिंगणा रोड, लुंबिनी नगर, यशोदानगर, वासुदेवनगर, कल्याणनगर, जलतरण सोसायटी, टाकळीसिम आणि गाडगेनगर या भागातील वीजपुरवठा बंद राहील.
वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.