Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १३, २०१८

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाला लागली आग

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियजन भवन कार्यालयाला दुपारी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली ,13 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे नियोजन भवनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित आढावा बैठक संपन्‍न झाली. त्यांनतर लगेच तिथे असणाऱ्या इंगोले यांच्या कॅबिन ला आग लागली. त्यामुळे अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.