Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २७, २०१८

दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

नवी दिल्ली/काव्यशिल्प ऑनलाईन :
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा चित्ररथ साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ मोठ्या दिमाखात राजपथावर उतरला होता. त्याचाच गौरव झाला असून महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथन क्रमांक पटकाविला आहे. चित्ररथांमध्ये आसामने दुसरा तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे.Bhagwa Phadkala on the Rajpath of Delhi, the number one in the painting of Maharashtra | दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला, महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.