Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १९, २०१८

ठेका रद्द केल्याने 4 लक्ष 85 हजार रूपयांची भरपाईने द्यावी


  • सरकारी जागेवर विनापरवानगी बांधकाम करीत 
  • असलेल्या नगरसेवकावर कारवाई करावी -राजेष षाहु यांची मागणी


रामटेक/ तालुका प्रतिनिधी-रामटेक नगरपालीकेने आपल्याला नियमाप्रमाने दिलेले बाजार डयुज वसुलीचे कंत्राट रद्द करण्याचा नियमबाहय ठराव केला होता.त्या ठरावाला माननिय जिल्हाधिकारी नागपुर यांनी रद्द केले व पुन्हा बाजार डयुज वसुलीचा माझा ठेका पुर्ववत ठेवण्यांत आला मात्र ज्या काळात माझा ठेका रद्द करण्यांत आला होता तेव्हांपासून पुन्हा ठेका पुर्ववत करण्याचे आदेषापर्यंतच्या कालावधीत आपण बाजार डयुज वसुली केली नाहीव रामटेक नगरपालीकेचा असहकार व नगरसेवक रामानंद अडामे यांच्या तक्रारींमुळे माझे सुमारे पाच लक्ष रूपयांचे नुकसान झाले ही भरपाई रामटेक नगरपालीकेने द्यावी अषी मागणी बाजारडयुज कंत्राटदार राजेष षाहु यांनी लेखी पत्राद्वारे रामटेक नगरपालीकेकडे केली आहे. याबाबत आपण आवष्यक असल्यास न्यायालयातही जावू असेही षाहु यांनी रामटेक येथे पत्रपरीशदेत स्थानीक बातमीदारांना सांगीतले.


नगरपालीकेत राजेष षाहु यांना नियमाप्रमाणे सर्वाधिक बोली बोलल्याने वर्श 2017-18(1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018)या कालावधीसाठी सर्वाधिक बोली रक्कम 13 लक्ष रूपयांत देण्यांत आले व तसा करारनामाही करण्यांत आला.1 एप्रिल 2017 पासून षाहु हे बाजार डयुज ची वसुली याअन्वये करीत आहेत मात्र ते बाजारातील
व्यवसायीकांकडून जास्त बाजार डयुजची वसुली करीत असून हे नियमबाहय असल्याने त्यांचा बाजार डयुज वसुलीचा ठेका रद्द करावा अषा अनेक तक्रारी नगरसेवक रामानंद अडामे यांनी रामटेक नगरपालीकेचे प्रषासनाला केल्या व त्यामुळे रामटेक नगरपालीकेने सदर कंत्राट दिनांक 20 नोव्हे 2017 च्ी विषेश सभा ठराव क्रमांक 16 अन्वये रद्द करण्याचा ठराव केला.या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी व षाहु यांनी ठेेका रद्द झाल्याने सुली करू नये असे आदेष मुख्याधिकारी यांनी 8 डिसेंबर 2017 रोजी षाहु यांना दिलेउपरोक्त
ठराव व ठरावाचे अंमलबजावणीस स्थगीती द्यावी यासाठी राजेष षाहु यांनी जिल्हाधिकारी नागपुर यांचेकडे महाराश्ट्र नगरपरिशदा,नगरपंचायती व औद्योगीक अधिनियम 1965 चे कलम 308 अंतर्गत अर्ज दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी दाखल केला.या अर्जावर सुनावणी घेवून व दोन्ही पक्षांचे म्हणने ऐकल्यानंतर नगरपालीकेचा
उपरोक्त ठराव व त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांनी रद्द केली.व हााहु यांचा ठेका पुर्ववत सुरू ठेवावा असे आदेषित केले.यामुळे आपले एक लक्ष रूपयांचे नुकसान झालेतसेच नियमाप्रमाणे मला मटनमार्केट व मच्छीमार्केट येथील धंदा करणारे व्यापारी ठरलेली बाजार डयुज ची अनुक्रमे रक्कम 135000,150000 देत नसल्याने व रामटेकच्या त्रिपुरी यात्रेत माझया कर्मचारी यांचेसोबत नगरसेवक रामानंद अडामे यांनी रक्कम वसुलीस विरोध केल्याने वसुल न झालेले 100000 असे एकूण चार लक्ष पंच्च्याषी हजार रूपयांचे नुकसान
झाले ही रक्कम रामटेक न.प.ने भरपाई करून द्यावी अषी षाहु यांची मागणी आहेसातत्य ाने माझी तक्रार करणारे नगरसेवक अडामे हे सरकारी जागेवर अवैधपणे बांधकाम करीत आहेत.त्यांना असे बांधकाम न.प.ची परवानगी न घेता करता येते काय?असा प्रष्न षाहु यांनी उपस्थित केला व अडामे यांचेवर यासाठी कार्यवाही करावी अषी मागणी केली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.