Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १९, २०१८

पोलिस उपअधीक्षक च्या घरी चोरी

चंद्रपूर -पोलिस उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे यांचं घर चोरट्यांनी फोडलं. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. डॉ. विशाल हिरे मंगळवारी रात्री घराला कुलुप लावून गस्तीसाठी घराबाहेर पडले. पण त्याच रात्री चोरट्यांनी हिरे यांचं घर फोडलं. या चोरीत कपाटात ठेवलेली 15 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याची बातमी पसरल्याने जिल्हाभर कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरु झाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.