चिमूर प्रतिनिधी :
चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत दारू विक्रेत्या वर अंकुश लावण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे हे कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळत आहे आज सकाळ च्या सुमारास चिमूर पोलिसांनी सापडा रचून खडसंगी कडे दारू ची दुचाकीने वाहतूक करणाऱ्या दोन युवकांना पकडून २ देशी दारू पेटी व दुचाकी वाहन मुद्देमालासह ६० हजार रुपये ची दारू ठाणेदार दिनेश लबडे च्या नेतृत्वात पकडली असून गुन्हा दाखल करन्यात आला
भिवापूर येथून २ देशी दारू पेटी दुचाकीने घनदाट जगंलातून वाहतुक करीत असताना अखेर मुरपार कडे जाणाऱ्या लोखंडी पुला जवळ पकडली सागर गेजीक व मनोहर गेजीक हे दुचाकी होंडा ड्रीम लिओ या कंपनी च्या वाहना ने २ देशी दारू पेटी आणीत होते २ दारू पेटी १० हजार रुपये व ५० हजार रुपये दुचाकी वाहन मुद्देमाला सह एकूण ६० हजार रुपयेची दारू पकडली व कारवाई केली हि कारवाई ठाणेदार दिनेश लबडे च्या नेतृत्वात सपो सुधाकर माकोडे, किशोर बोढे, हरीश ननावरे हरीश येरमे, विजय उपरे यांनी केली
ठाणेदार दिनेश लबडे यांनी या अगोदर मालेवाडा येथील दारू च्या पुरावर बंदोबस्त करून कारवाई केली असल्याने दारू विक्रेत्यात घबराट निर्माण झाली असून मालेवाडा व संबंधित दारू विक्रेत्यांवर नजर राखून ठेवून दररोज पाहणी करीत आहे यामुळे दारू विक्रेत्यात घबराट निर्माण झाली असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केल्या जात आहे