सिन्देवाही -येथील निर्मला मुखरुजी निकोडे (वय ५२ ) ही महीला शेतावर एकटीच गेली. सांयकाळ झाली परंतु घरी वापस आली नाही. तिचा सांयकाळी शोध घेतला असता मिळाली नाही. मग सकाळी पुन्हा शोध घेतला असता नाल्यामध्ये छिन्नविचीन्न अवस्थेत वाघाने खाल्लेले आढळले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, डिसेंबर १०, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वनवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार&nbs
ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमीसिंदेवाही /प्रतिनिधी:सिंदेवाही-चंद्रपूर मार्
वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी सिंदेवाही तालुक्यातील घटना सिंदेवाही/प्रतिनि
अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश संग्रहित चंद्रपूर/प्रतिनिधी: ६ ग्रामस्थ
सिर्सीत बिबट्याचा चिमुकलीवर हल्लासावली/प्रतिनिधी:सीर्शी या गावामध्ये सोमवारी संध्य
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू चंद्रपूर / प्रतिनिधी:ताडोबा अंधारी व्याघ्र
- Blog Comments
- Facebook Comments