ब्रम्हपुरी - विदर्भ राज्य समन्वय समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणिकरिता शिवाजी चौक ब्रम्हपुरी येथे आज शुक्रवार ०१/१२/२०१७ ला धरणे आंदोलन कार्यक्रम डॉ. डी. एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केले आहे. ११ डिसेंबरला विदर्भ बंद चे आवाहन केले आहे.
सुधीर सेलोकर, अड. गोविंद भेंडारकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, सुदाम राठोड, हरिश्चंद्रजी चोले, विनोद झोडगे, हनुमंतराव राऊत अरविंद नागोसे, निकेश तोंडरे, सुखदेव प्रधान, विनायक रामटेके ,नामदेवराव गेडाम, डॉ.डी. मेश्राम, विनायक रामटेके, सुधाताई राऊत,लिनाताई जोगे, प्रतिभा लाडे, गीताताई मेश्राम उपस्थित होते.

स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा देणार,4 लाख वैदर्भीय बेरोजगारांचा बॅकलाग केव्हा भरणार, विजेचे लोडशेडिंग केव्हा संपविणार, विदर्भातील जनतेसाठी विजेचे वीज दर निम्यावर आना लोडशेडिंग संपवा,आदी मागण्याचा समावेश होता. आभार वासुदेव काढिखाये यांनी मानले.